विज्ञान प्रदर्शन वृत्तांत लेखन in marathi - vigyaan pradarshan vrttaant lekhan in marathi

नवमहाराष्ट्र विद्यालयाचा जागतिक विज्ञानदिन सोहळा दिमाखात संपन्न!

२९ फेब्रुवारी, विमाननगर, वसई: जागतिक विज्ञान दिनानिमित्त नवमहाराष्ट्र विद्यालयातर्फे डॉ. होमीभाभा सभागृह येथे, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात शास्त्रज्ञ डॉ. दीपेश जोशी, सन्माननीय खगोलशास्त्र अभ्यासक सुनीला राव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. नारळीकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्त्व अत्यंत साध्या, सोप्या भाषेत स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी अनेक खगोलशास्त्रीय दाखले दिले. रोजच्या जीवनातील घटनांकडेही चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीने कसे पाहावे, याविषयी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे डॉ. जोंधळे व नीला राऊत यांनीही आपला प्रवास थोडक्यात उलगडत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.

सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या व्याख्यानाची सांगता दुपारी २.०० च्या सुमारास झाली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नारळीकर यांच्या हस्ते नवमहाराष्ट्र विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

१३ दिसंबर, २०१८ को गोखले विद्यालय के कक्षा आठवीं से दसवीं तक के विद्यार्थियों ने विद्यालय के सभागृह में विज्ञान प्रदर्शनी लगाई। इस प्रदर्शनी का उद्घाटन करने हेतु पूर्णया प्रदन्या विद्यालय के प्राचार्य अविनाश बासु जी को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया। प्रमुख अतिथि अविनाश बासु के साथ गोखले विद्यालय के प्रधानाचार्य व विभागाध्यक्ष ने अपने करकमलों से दीप प्रज्वलित कर विज्ञान प्रदर्शनी का उद्घाटन किया। इस प्रदर्शनी में विद्यार्थियों द्वारा बनाए गए ४० मॉडल प्रदर्शित किए गए। किसी ने सौर ऊर्जा से संबंधित मॉडल प्रस्तुत किया, तो किसी ने पानी को फिल्टर करने का यंत्र। विद्यार्थियों द्वारा बनाए गए विज्ञान से संबंधित इन यंत्रों को देखकर सभी अचंभित हो गए। इन मॉडलों को देखकर विद्यार्थियों की विज्ञान के प्रति रुचि साफ झलक रही थी।

प्रदर्शनी के दौरान विद्यार्थियों के मनोरंजन हेतु विविध कार्यक्रम भी प्रस्तुत किए गए। अंत में निर्णायक मंडल द्वारा निर्णय घोषित किए गए। जिसमें कक्षा आठवीं के विवेक नाविक को प्रथम पुरस्कार दिया गया। द्वितीय पुरस्कार समीक्षा सणस को तथा तृतीय पुरस्कार एकता चौहान को दिया गया। अन्य विद्यार्थियों को मुख्य अतिथि ने अपने आशीष वचनों से प्रोत्साहित किया। विद्यालय के उपप्रधानाचार्य ने अतिथि महोदय तथा विद्यार्थियों के प्रति आभार प्रकट किया तथा राष्ट्रगान के साथ ही शाम ५ बजे इस भव्य विज्ञान प्रदर्शनी समारोह का समापन हुआ।

विज्ञान दिन शाळा

| Updated: Mar 1, 2019, 4:00 AM

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जेलरोडवरील वनिता विकास मंडळ प्रशालेच्या माध्यमिक विनय मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान ...

विज्ञान प्रदर्शन वृत्तांत लेखन in marathi - vigyaan pradarshan vrttaant lekhan in marathi

विनय मंदिर शाळेत प्रदर्शन

नाशिकरोड : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जेलरोडवरील वनिता विकास मंडळ प्रशालेच्या माध्यमिक विनय मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन गुरुवारी पार पडले. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. प्रदर्शनाचे उद्घाटन तुषार बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पालक वत्सला यशोद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी विज्ञान शिक्षिका सरिता पाचपांडे यांनी आपल्या स्मृती प्रित्यर्थ या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील डॉ. व्हिगास रोड येथील बरेटो शाळेत सुरू झाले असून शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचे उद््घाटन आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. या वेळी दक्षिण विभागाचे निरीक्षक बी. बी. चव्हाण, बरेटो विद्यालयाचे व्यवस्थापक फादर ज्युड बोतेल्हो आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचा समारोप ४ डिसेंबर रोजी शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. डी. फडतरे यांच्या हस्ते होणार असून या वेळी विल्सन महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. आशीष उसगरे, दक्षिण विभागाचे अधीक्षक ए. एस. दहीफळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या आर (प.), के/पी (प.) व एच विभागातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत. एच विभागात २ डिसेंबरपासून एअर इंडिया मॉडर्न स्कूल सांताक्रूझ (पूर्व) येथे आणि के/पी (प.) या विभागात याच कालावधीत विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयके/पी (प.) गोरेगाव (प.) येथे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले असून ते ४ डिसेंबर्रपत चालणार आहे; तर आर (प.) विभागाचे विज्ञान प्रदर्शन ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत दयानंद विद्यालय चारकोप, कांदिवली (प.) येथे आयोजित होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाला मुख्य विषय चिरंतर विश्वासाठी विज्ञान आणि गणित हा देण्यात आला आहे. या प्रदर्शनात पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसपर्यंतचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन शिक्षण उपनिरीक्षक राजिंदर कौर-थिंद व एस. जी. मुजावर यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात येणार आहे. ही प्रदर्शने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात सर्वासाठी खुले राहणार आहेत.