फळ, फअ, फल "फल" का मराठी में शीर्ष अनुवाद है। नमूना अनुवादित वाक्य: हरे रंग का कौनसा फल होता है? ↔ हिरव्या रंगाचं कोणतं फळ असतं? फल
noun व्याकरण वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है [..] हरे रंग का कौनसा फल होता है? हिरव्या रंगाचं कोणतं फळ असतं? "फल" का मराठी में अनुवाद
और इस उन्नत प्रकार के प्रेम को विकसित करने के लिए, जो कि परमेश्वर की पवित्र आत्मा का एक फल है, परमेश्वर की मदद के लिए प्रार्थना कीजिए।—नीतिवचन ३:५, ६; यूहन्ना १७:३; गलतियों ५:२२; इब्रानियों १०:२४, २५.
देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ असलेले अशा प्रकारचे उदात्त प्रेम विकसित करण्यासाठी देवाच्या मदतीकरता प्रार्थना करा.—नीतिसूत्रे ३:५, ६; योहान १७:३; गलतीकर ५:२२; इब्री लोकांस १०:२४, २५.
यहाँ की ज़मीन पर अनन्नास, एवोकाडो, शकरकंद, पपीता जैसे फल और नौ किस्म के केले उगते हैं।
येथे पेरू, अननस, नारळ, अॅव्हकाडो, रताळी, पपई व नऊ प्रकारची केळी पिकतात.
कुछ गीत हार्दिक हैं, जैसे कि जो आत्मा के एक फल, प्रेम के विषय पर हैं।
जसे की, काही गीते प्रीती, आत्म्याची फळे, याविषयी असल्यामुळे ती खरी आहेत.
19 चौथा, हम परमेश्वर की पवित्र आत्मा की मदद ले सकते हैं क्योंकि प्रेम इसी आत्मा के फलों में से एक है।
१९ चौथे म्हणजे आपण पवित्र आत्म्याची मदत मागितली पाहिजे कारण प्रेम हे पवित्र आत्म्याचे फळ आहे.
(मलाकी 3:2, 3) सन् 1919 से वे बड़ी मात्रा में राज्य का फल लाए हैं। इन फलों में सबसे पहले, बचे हुए अभिषिक्त मसीही थे और 1935 से उनके साथियों की एक “बड़ी भीड़” आ रही है जिनकी गिनती लगातार बढ़ती ही जा रही है।—प्रकाशितवाक्य 7:9; यशायाह 60:4, 8-11.
(मलाखी ३:२, ३) १९१९ पासून त्यांनी राज्याचे भरपूर फळ उत्पन्न केले आहे, सुरवातीला इतर अभिषिक्त ख्रिश्चनांच्या रूपात आणि १९३५ नंतर सतत वाढत जाणाऱ्या त्यांच्या सोबत्यांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ रूपात.—प्रकटीकरण ७:९; यशया ६०:४, ८-११.
और परमेश्वर ने उनको आशिष दी: ‘फूलो-फलो, और पृथ्वी में भर जाओ, और उसको अपने वश में कर लो।’”
देवाने त्यांस आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणालाः ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.’”
हमने यीशु की वह सलाह मन में रखी जो उसने अपने चेलों को दी थी कि ‘बहुत सा फल लाते रहो।’
येशूने आपल्या शिष्यांना ‘विपुल फळ देण्याविषयी’ जी आज्ञा दिली होती ती आम्ही आठवणीत ठेवली.
आनन्दित और मगन होना क्योंकि तुम्हारे लिये स्वर्ग में बड़ा फल है।”
आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”
3 शैतान ने एक साँप को अपना ज़रिया बनाकर पहली स्त्री, हव्वा से कहा कि अगर वह परमेश्वर की आज्ञा को तोड़कर मना किया गया फल खा लेगी, तो वह नहीं मरेगी।
३ एका सर्पाचा उपयोग करून सैतानाने पहिली स्त्री हवा हिला सांगितले की तिने देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून निषिद्ध फळ खाल्ले तरीसुद्धा ती मरणार नाही.
भविष्यवक्ता यशायाह ने ऐलान किया: ‘धर्मियों का भला होगा, क्योंकि वे अपने कामों का फल प्राप्त करेंगे।’
यशया संदेष्ट्याने म्हटले, “धार्मिकांविषयी म्हणा की त्याचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.”
मैं समझता हूँ कि मसीही धीरज व आत्मा के अन्य फल प्रदर्शित करने के लिए अध्ययन का सत्र एक प्रशिक्षण-स्थल बन जाता है।”—गलतियों ५:२२, २३; फिलिप्पियों २:४.
अभ्यास सत्र, ख्रिस्ती सहनशीलता व आत्म्याची इतर फळे प्रदर्शित करण्याकरता तालीमीचे ठिकाण बनते, असे मला दिसून आले आहे.”—गलतीकर ५:२२, २३; फिलिप्पैकर २:४.
(1 कुरिन्थियों 2:10) इसके अलावा, परमेश्वर के ये गुण “प्रेम, आनन्द, मेल, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, और संयम” ‘आत्मा के फल’ हैं।
(१ करिंथकर २:१०) शिवाय “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे ईश्वरी गुण “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” आहेत.
उसी तरह माता-पिता को यह देखकर कितनी खुशी होगी कि उनके बच्चे भी अच्छे फल ला रहे हैं और उनके साथ मिलकर यहोवा की सेवा कर रहे हैं।—5/15, पेज 27.
त्याचप्रमाणे, मुलेसुद्धा आपल्या पालकांसोबत यहोवाची सेवा करण्यात फलदायी असतील तर पालकांना किती आनंद होईल.—५/१५, पृष्ठे २७.
“देखो, लड़के यहोवा के दिए हुए भाग [“विरासत,” NW] हैं, गर्भ का फल उसकी ओर से प्रतिफल है।”—भजन 127:3.
“पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.”—स्तोत्र १२७:३.
6 हम कैसे पता लगा सकते हैं कि फलाँ किस्म का मनोरंजन मसीहियों के लिए सही है या नहीं?
६ विशिष्ट प्रकारचे मनोरंजन खऱ्या ख्रिश्चनांकरता योग्य आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो?
आश्चर्य की बात है कि ऐसी परिस्थितियों में भी, कुछ जीवन दृढ़तापूर्वक फिर भी फलता-फूलता है।
आश्चर्याची गोष्ट अशी की, अशा परिस्थितीतही काही जीवांचा उत्कर्ष होतो.
बाल-वेश्यावृत्ति एशिया में फल-फूल रही है
आशियामध्ये बालिकांच्या वेश्या व्यवसायाची भरभराट
बस एक ही पाबंदी थी कि उन्हें भले-बुरे के ज्ञान के पेड़ का फल नहीं खाना था।
त्यांना फक्त एका गोष्टीची मनाई करण्यात आली होती. बऱ्यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नका असे त्यांना सांगण्यात आले होते.
सच्चाई के जो बीज वहाँ बोए गए थे, वे रापा नूई में फले।
कित्येक वर्षांआधी पेरलेले ते बी रापा नुई येथे फलद्रूप झाले.
बाद में आदम ने भी वह फल खाया।
नंतर आदामानेही ते फळ खाल्ले.
फल के रेशे और छिलके को भी इस्तेमाल किया जाता है। वे मिल के बॉइलरों के लिए ईंधन का काम करते हैं।
फळातील तंतू आणि कवच यांचाही कारखान्याच्या बॉयलर्ससाठी इंधन म्हणून उपयोग केला जातो.
अपनी मौत से पहले की शाम को यीशु ने फल के बारे में कौन-सा दृष्टांत बताया?
आपल्या मृत्यूच्या आदल्या संध्याकाळी येशूने फळाविषयी कोणता दृष्टान्त सांगितला?
हमने जिन लोगों में सच्चाई के बीज बोए थे, उनमें से कुछ अब भी फल ला रहे हैं।
आम्ही पेरलेल्या सत्याच्या काही बियांतून आजही फळ उत्पन्न होत आहे.